रात्रीच्या काळोख,
अलगद अंगावर पांघरताना..
मी असते ऑनलाइन,
तुझ्या आठवणीत गुरफटलेली..
अस्ताव्यस्त पसरलेले असते,
तुझ्या स्मृतीचे इंटरनेट मझ्याभोवती.......
मग स्वप्नांचे पक्षी,
अलगद उतरतात मनाच्या किबोर्डवार......
मी निग्लेक्ट करायचा प्रयत्न करते त्यानां पण प्रचंड दुखरी वेदना देऊन ते जाऊन बसतात, रिसाइकलबिन मध्ये,
पुन्हा नव्याने ओपन होण्यासाठी...
तुझ्या मनाचे बेगुमान अश्व उधळतच नाहीत का?
कि तू सृजनाचा कन्सेप्ट मिटून घेतोस डायरीत कोणत्याही तक्रारीशिवाय....
तुझ्या ह्या अलिप्तपणामुळे आपल्या रिलेशनला अर्थ देणारे सारे रेफ्रेंसेस विरघळत जातात माझ्या डोळ्यातून कोसळणाऱ्या मान्सूनमध्ये तेव्हा आयुष्याची सारी समीकरणं बदलून जातात...आणि व्यापून उरतात फ़क़्त लोनलीनेसची गणितं...
एवढी उलथापालथ होऊनही मनाच्या वालपेपर वर फ़क़्त तूच मिस्किल हसत असतोस जणु काही घडलचं नाही अश्या अविर्भावात......
ranimore947@gmail. com

No comments:
Post a Comment